Posts

Showing posts from July, 2021
Image
आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, इमामशाही व कुतुबशाही या 5 शाही कोणी निर्माण केल्या? उत्तर द्या 7 फॉलो करा विनंती करा आणखी 2 उत्तरे आशिष माळी ,  मध्ययुातील इतिहास ची आवड उत्तर दिल्याची तारीख 2020-12-23 बहामनी साम्राज्याने केलेल्या अन्यायामुळे मराठा स्वराज्य निर्माण ल सुरुवात झाली अस म्हटले तर गैर ठरणार नाही. या पाच शाही मधील तीन शाही तर औरंग्याने स्वतःच्या हाताने संपवाल्या. (आदिलशाही, कुतुबशाही आणि बरीदशही) . या पाच शाह्यानी मिळून विजयनगर चे हिंदूंचे साम्राज्य संपवले . पूर्वेतिहास १३३७ मध्ये दिल्लीतील मुहंमद तुघलक काळात अनेक मुस्लिम सरदार बंड करू लागले.त्यात इस्माईल मख नावाच्या सरदाराला सुलतान पदास आवाहन दिले .ते बंड मोडायला मुहंमद तुघलक मोठ्या फौजेनिशी दख्खन मध्ये उतरला.त्याने इस्माईल मखचा दौलताबादला हरवले .पण त्याचं वेळी उत्तरेत देखील बंड चालू झाले आणि त्याला तिकडे जावे लागले.त्याची काही फौज दख्खन येथे राहीली.तेंव्हा सरदार हसन गंगू याने त्या फौजेचा पराभव केला.तेंव्हा इस्माईल मख ने सुलतान पद सोडले व सर्व सरदारांनी मिळून हसन गंगू ला सुलतान म्हणून घोषित केले. मुळ बहामनी सत्त...

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची वैशिष्ट्ये कोणती?

Image
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर द्या 5 फॉलो करा विनंती करा आणखी 5 उत्तरे अनिकेत मराठे ,  विद्यार्थी, सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई उत्तर दिल्याची तारीख 2020-6-14 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा शिवनेरीच्या डोंगराळ किल्ल्यात झाला होता आणि रायगड किल्ल्यात मराठा साम्राज्याचा पहिला छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक देखील झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज्यांचे महाराष्ट्रातील १३ मुख्य किल्ले: १. किल्ले शिवनेरी: जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि नुकतंच हा किल्ला हे महाराष्ट्राचे संरक्षित जतन स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. लेनियाद्रि लेणी आणि अष्टविनायक मंदिर हे डोंगराच्या किल्ल्यापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. २. किल्ले रायगड: महाराष्ट्राच्या महाड भागातील रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. सह्याद्री पर्वतरांगेत हा डोंगर किल्ला असून ही महाराज्यांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होती. ३. किल्ले सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या कोकण भागातील मालवण शहराच्या किनारपट्टीवर सिंधुदुर्ग हा कि...