महाराष्ट्रामध्ये किती शिवकालीन भुईकोट किल्ले आहेत?

महाराष्ट्रामध्ये किती शिवकालीन भुईकोट किल्ले आहेत?

महाराष्ट्र यामध्ये खूप भुईकोट किल्ले आहे.

1)अहमदनगर

निझाम ने 1427 मध्ये हा किल्ला बांधलेला होता. चांदबीबी ने इथून मुघलांना तोंड दिले होते.मुघल नंतर हा किल्ला निझाम नि मराठ्याबकडे आला.इथे नाना फडणवीस ल कैद केले होते .1803 मध्ये ब्रिटिश ने किल्ला जिंकला.

2)चाकण

चाकण चा हा भुईकोट किल्ला फिरगोनजी नरसाळा ने 70 वर्षी शाहिस्तेखान शी बरोवर जगलेल्या युद्ध साठी प्रससिद्ध आहे.

3)मिरज

शिवाजी महाराजनांनी हा किल्ला आदिशह कडून अफझलखानच्या युद्धात जिंकला.पण हा किल्ला बंधला कोणी याला पुरावा नाही.

औरंगझेब नन्तर इकडे काही वर्षे काढली.नंतर पेशव्याने हा किल्ला आणि जहागीरदारी पटवर्धन कडे दिली.

4)सांगली गणेश दुर्ग

पटवर्धन सरकार ने बांधलेला किल आता सरकारी कमसाठी नि न्यायालय साठी वापरतात.

5)सोलापूर किल्ला

6)परांडा किल्ला

या किल्ल्याला 26 बुरुज आहे तम्य वरून याची भव्यता कळते.

भुईकोट किल्ल्यामध्ये महाराष्ट्र मधील सर्वात भक्कम भुईकोट किल्ला परांडा ला मानतात.परंडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला.. चार हजार गावांचे मुख्य केंद्र असलेल्या या पलियंड नगरावर महामंडलेश्वर सिंघणदेव राज्य करत असल्याचा हा उल्लेख! हा पलियंड पुढे पलांडा, मग परिंडा आणि आताचा परांडा होत गेला!

7.बहादूर गड किंवा धर्म वीर गड

औरंगझेब चा दुधभाऊ बहादूरखान यास शिवाजी महाराजांनी फजिती याच किल्ल्या मध्ये केली.

सन 1689 मध्ये कपटकारस्थान करून संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांना भीमेकाठच्या पेडगावला आणण्यात आले. पेडगाव येथे तेव्हा मोगलांची मोठी छावणी होती. 52 पेठांचे गाव म्हणून पेडगाव प्रसिद्ध होते. मोगल बादशाह औरंगजेब व छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक भेट याच किल्ल्यात झाली. संभाजीराजांनी शरण यावे, म्हणून त्यांचा अनन्वीत छळ करण्यात आला. तापवलेल्या गजाने डोळे काढण्याची, तसेच जीभ छाटण्याची क्रूर शिक्षा या स्वाभिमानी राजाने सहन केली,

8)उदगीर चा किल्ला

Comments

Popular posts from this blog

पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!

कलावंतीन महाल भातोडी

इतिहासातील प्रसिद्ध खरड्याची लढाई